माझ्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात म्हणजे समाजासाठी निःस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार.
माझा प्रवास थांबलेला नाही, तो सुरुच आहे. भविष्यात मी अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करणार आहे. समाजातील प्रत्येक घटकासोबत संवाद साधून, त्यांच्या समस्या ऐकून, त्यांच्यासाठी उपाय शोधणार आहे. पक्षाच्या विचारसरणीला घेऊन नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
मी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या शहरजिल्हा अध्यक्ष या पदावर कार्यरत असून, पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात माझं योगदान हे सक्रिय, सकारात्मक आणि परिणामकारक असतं.
या दृष्टीकोन आणि ध्येयाचे पालन करून, आम्ही ज्या जनतेची सेवा करतो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आणि आपल्या समाजाचे उज्वल भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहोत.
आमच्या नवीनतम राजकीय वृत्तपत्रात आपले स्वागत आहे. वर्ष जसजसे पुढे जात आहे तसतसे राजकीय परिदृश्य विकास, आव्हाने आणि संधींसह विकसित होत आहे.
भाजपा छ. संभाजीनगर उत्तरग्रामीणचा जिल्हासरचिटणीस पदी आमच्या सहकारी शांत, संयमी, मनमिळावू पैठणचा अश्विनीताई लखमले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ताई खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...👍💐👌
" भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा.श्री जे.पी.नड्डा यांची एनडीए तर्फे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!" मनिषा गणेश मुंडे-वाघ भाजपा महिलामोर्चा शहरजिल्हाध्यक्ष छ.संभाजीनगर
"आमचा देवाभाऊ" रक्षाबंधन अभियान हे लाडक्या बहिणींचा जिव्हाळ्याचा सण ह्या वर्षी देवाभाऊंचा उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छांचा सण म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र साजरा करण्यात येतोय. हे अभियान जोरदार राबविण्यात सहभाग घेणार्या आमच्या सुशीलाताई चव्हाण ताई खूप छान खूप खूप अभिनंदन...🫡💐👍💪